सामायिक सहमतीपत्र — सफेद मुसळी अनुदान योजना (कृषि विभाग, महाराष्ट्र शासन)
माहिती भरा → Preview पहा → ₹५ पेमेंट करा → PDF आपोआप डाउनलोड होईल
▶ पिवळ्या रकान्यांत माहिती भरा  |  + खातेदार जोडा बटणाने अधिक खातेदार टाका  |  Preview मध्ये वॉटरमार्कसह दस्तऐवज पहा  |  ₹५ पेमेंट नंतर A4 PDF आपोआप डाउनलोड होईल — PDF मधील मजकूर कॉपी होणार नाही.
महाराष्ट्र शासन / Government of Maharashtra
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
सुगंधी व औषधी वनस्पती विकास योजना — सफेद मुसळी लागवड अनुदान
अर्ज / संदर्भ क्र. :  ___/___ वर्ष :  २०२६
सामायिक सहमतीपत्र
( सात-बारा उताऱ्यावरील सर्व सामायिक खातेदारांची लेखी सहमती )
सफेद मुसळी (Chlorophytum borivilianum) लागवडीसाठी अनुदान मिळणेसाठी
१. शेतजमिनीचा तपशील (सात-बारा माहिती)
अर्जदाराचे (मुख्य खातेदाराचे) नाव: मुख्य खातेदाराचे संपूर्ण नाव
गट / सर्वे / गट क्रमांक: गट क्र.
गाव (मौजे): गावाचे नाव
तालुका: तालुका
जिल्हा: जिल्हा
एकूण क्षेत्रफळ (हेक्टर / आर): हे. / आर
सफेद मुसळी लागवड क्षेत्र: हे. / आर
२. सहमतीचे विधान

     आम्ही खालील स्वाक्षरी करणारे, मौजे गावाचे नाव , तालुका तालुका , जिल्हा जिल्हा येथील गट क्र. गट क्र. च्या सात-बारा उताऱ्यावरील सर्व नोंदणीकृत सामायिक खातेदार असून, श्री/सौ. मुख्य खातेदाराचे नाव यांनी महाराष्ट्र शासन, कृषि विभागाच्या सुगंधी व औषधी वनस्पती विकास योजनेअंतर्गत सफेद मुसळी (Chlorophytum borivilianum) या पिकाच्या लागवडीसाठी अनुदान मिळविण्यासाठी केलेल्या अर्जास आम्ही सर्वांनी एकमताने व पूर्ण स्वेच्छेने सहमती देत आहोत.
     सदर सहमती कोणत्याही दबावाखाली, प्रलोभनाखाली अथवा बळजबरीने दिलेली नाही. सदर शेतजमिनीवर सफेद मुसळी लागवडीस आमचा कोणताही आक्षेप नाही. या संदर्भात भविष्यात कोणताही वाद उद्भवल्यास त्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो.

३. सहमती देणारे सामायिक खातेदार
४. साक्षीदार
साक्षीदार क्र. १
साक्षीदार १ चे नाव
स्वाक्षरी : ___________________
साक्षीदार क्र. २
साक्षीदार २ चे नाव
स्वाक्षरी : ___________________
मुख्य अर्जदार / खातेदार
संपूर्ण नाव :
अर्जदाराचे नाव
मोबाईल क्रमांक :
+91
सही / अंगठा
दिनांक :  दि  /  मा  /  २०२६ ठिकाण : ठिकाण
📋

सहमतीपत्र PDF डाउनलोड

पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तुमचे भरलेले सहमतीपत्र
A4 PDF मध्ये त्याच विंडोमध्ये आपोआप डाउनलोड होईल.
₹ ५ / एक वेळ
🔒 Razorpay द्वारे सुरक्षित | UPI · Card · NetBanking · Wallet